मा. सचिव
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
यांचेकडे सविनय सादर.
महोदय,
अ) कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे यांचेकडील मला / आम्हाला सन
या बाजार वर्षाकरिता
आडत्या आणि
अ वर्ग ची
अनुज्ञप्ति नूतणीकरण करुन मिळावे /
नवीन अनुज्ञप्ति मिळावी यासाठी हा अर्ज सादर करीत असून अन्य
माहिती खालीलप्रमाणे देत आहे
पेढीचे नाव *
पेढीमधील भागीदारांची नावे
भागीदाराचे नाव *
मोबाईल क्र *
जन्मतारीख *
पत्ता *
आधार क्रमांक *
ब) सोबत खालील कागदपत्रे सादर करीत आहे / आहोत.
क) ज्या शेतीमालाचा व्यवसाय करावयाचा आहे असे शेतीमाल
पेढीचे बँक तपशील
ड) मी / आम्ही या लेखावरून असे जाहीर करतो की,
१. मी / आम्ही सर्वजण जातीने सर्व मिळून पूर्णपणे सर्व देवघेवीबद्दल जबाबदार असून, पेढीतर्फे हमी घेत आहे / आहोत.
२. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ मधील नियम व कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेचे उपविधी मधील सर्व नियम हे मी / आम्ही वाचले असून ते मला / आम्हाला समजले आहेत. त्याप्रमाणे व त्यात यापुढे ज्या दुरुस्त्या करण्यात येतील त्याप्रमाणे मी / आम्ही वागण्याचे कबूल करीत आहे/आहोत.
३. या अनुज्ञप्तिचे अनुषंगाने करावा लागणारा मुद्रांकित करारनामा मी / आम्ही करून देण्यास तयार आहे/आहोत.
ई) तरी विनंती की, सदर अर्जासोबतचे कागदपत्रे व अनुज्ञप्ति की ची रक्कम रुपये ₹. /-
स्विकारून सन . या बाजार वर्षाकरिता अनुज्ञप्ति मंजूर करण्यात यावी.
स्थळ : पुणे
दिनांक : 18-09-2024
अर्जदाराची सही